९०) साधना दिवाळी २०१३

Sadhana - Photo2431

९०) साधना दिवाळी २०१३/ संस्थापक साने गुरुजी / संपादक  विनोद शिरसाट / रुपये १०० /- पृष्ठे २१४:

भारताच्या पहिल्या वर्धापन दिनी म्हणजे १५-०८-१९४८ रोजी साने गुरुजींनी सुरु केलेले साधना साप्ताहिक गेली ६५ वर्षे अखंड प्रकाशित होत आहे.

ह्या अंकाच्या मुखपृष्ठावर डॉ च्या कुटुंबाचे दुर्मिळ छायाचित्र आहे.

ह्या अंकाचे वैशिष्ट्य म्हणजे ५ मान्यवरांनी डॉ  नरेंद्र  दाभोळकर यांच्या  आठवणी  शब्दांकित केल्या आहेत. हे लेख वाचल्यानंतर डॉक्टरांचे कार्य आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपल्याला थक्क करतात. सर्वच लेख वाचनीय आहेत हे सांगण्याची गरजच नाही.

दुसऱ्या  विभागात ५ लेख आहेत. त्यातील मोहन धारिया यांचा माझा ऐतिहासिक राजीनामा नक्की वाचा. लेख वाचून आणीबाणीच्या आधीचा कालखंड तुमच्या डोळ्यासमोर उभा  राहील.

निखिल वागळे  ह्यांनी घेतलेली सुहास पळशीकर यांची मुलाखत सध्याच्या राजकीय परिस्थितीचे यथार्थ दर्शन घडविते.

सुधीर वैद्य
२६-११-२०१३
Advertisements

0 Responses to “९०) साधना दिवाळी २०१३”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

November 2013
M T W T F S S
« Oct   Dec »
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: