269) आत्मचरित्र : (Spandane – The Last Lecture)


269) आत्मचरित्र : (Spandane – The Last Lecture)

मित्रानो, तुम्हाला माहिती आहे कि मी नातवंडांसाठी ४०० पानाचे आत्मचरित्र दोन  वर्षापूर्वी १५-०५-२०११ (वयाच्या ६० व्या वर्षी)  पूर्ण केले. नातवंडाना जर मोठे झाल्यावर आजोबाला जाणून घ्यावे असे वाटले, तर मीच ती सोय करून ठेवली आहे. आपल्यापैकी काही जणांनी त्यातील  Part I & Part II मधील  काही  Chapters  वाचले आहेत.

हे आत्मचरित्र चार भागात विभागले आहे.

Part  I : माझ्या आयुष्यातील घडामोडी (बालपणापासून ते शिक्षण, नोकरी, व्यवसाय, छंद, आवडी-निवडी, मित्र, सहकारी, आई, वडील, माझी जडण-घडण वगैरे)

Part  II : ह्या भागात माझी काही निवडक पत्रे  दिली केली आहेत.  ह्या पत्रातून माझे नातेसंबंध, माझे व्यक्तिगत आयुष्य ह्यावर प्रकाश पडेल.

Part  III : ह्या भागात माझी विविघ विषयावरील मते, निरीक्षणे आणि सल्ले नोंदवले आहेत व  माझ्या आयुष्यातील प्रसंग, अनुभव यांची सांगड घातली आहे. ह्या भागात २५ Chapters  आहेत. माझ्या मते  Part  III सर्वांच्या उपयोगाचा आहे.

Part IV: माझ्या कविता. मी काही हाडाचा कवी नाही. कित्येक वेळा लेख लिहून झाल्यावर मी ह्या कविता केल्या आहेत. ह्या कवितांचा आणि माझ्या आत्मचरित्राचा जवळचा संबंध आहे.

हे आत्मचरित्र share करण्यासाठी मी संकेतस्थळ निर्माण केले आहे. त्या संकेतस्थळा वर नियमितपणे आत्मचरित्रातील chapters अपलोड केले जातील.
Link : http://spandaneautobiography.wordpress.com

वेळ काढून हे लेख नक्की वाचावेत हि विनंती. आपल्या प्रतिक्रिया मला अपेक्षित आहेत.
माझा  EMail ID: Spandane2008@gmail.com.

हे सर्व लेख इंग्रजीत आहेत ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी.

सुधीर वैद्य
10-09-2013

Advertisements

0 Responses to “269) आत्मचरित्र : (Spandane – The Last Lecture)”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

November 2013
M T W T F S S
« Oct   Dec »
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: