२६२) उंच माझा झोका — पुरस्कार सोहळा – २५-०८-२०१३

262) Uncha Maza Zoka
२६२) उंच माझा झोका — पुरस्कार सोहळा – २५-०८-२०१३

झी टीव्ही वरील उंच माझा झोका — पुरस्कार सोहळा बघून मन प्रसन्न झाले पण त्याचबरोबर मन अंतर्मुखही झाले.  कार्यक्रमाचे सादरीकरण उत्तम होते.

यशस्वी स्त्रियांच्या कहाण्या आणि कार्य बघून स्त्रीशक्तीचा अभिमान वाटला. अश्या ध्येयवेड्या स्त्रिया आणि पुरुष समाजात आहेत म्हणून आज आपला समाज जिवंत आहे.

यशाच्या शिखरावर असलेल्या ह्या स्त्रियांचे पाय जमिनीवर होते. यश पचविणे हि काही सोपी गोष्ट नाही. विशेष म्हणजे ह्या स्त्रियांनी मिळालेले यश हे आपले एकटीचे नसून ह्या कार्यात साथ देणाऱ्या कुटुंबाचे, सहकार्यांनी दिलेल्या पाठींबा, मदत ह्यामुळे शक्य झाले हे आग्रहाने नमूद केले. Bollywood मधील पुरस्कारात हि भावना फारशी आढळत नाही.

कार्यक्रमातील नाच – इतर कार्यक्रम खरेतर कार्यक्रमाचा रसभंग करत होते. कदाचित झी टीव्ही वरील मालिकातील नायिकांचे नाच हे  TRP मिळविण्यासाठी – वाढविण्यासाठी असतील. असो.

Media एकाचवेळी मनोरंजन आणि समाज प्रबोधन करू शकतो हा धडा झी टीव्ही ने घातला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. ह्या सर्व यशस्वी स्त्रीयांना मानाचा मुजरा.  इतर स्त्रियांसाठी ह्या कहाण्या प्रेरणादायी ठरतील असा मला विश्वास वाटतो .

सुधीर वैद्य

२६-०८-२०१३
Advertisements

0 Responses to “२६२) उंच माझा झोका — पुरस्कार सोहळा – २५-०८-२०१३”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

August 2013
M T W T F S S
« Jul   Oct »
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: