२४८) प्रश्न

248) Question Mark

२४८) प्रश्न

आपले आयुष्य प्रश्नांनी सुरु होते. मुलगा झाला कि मुलगी? वजन किती? तब्बेत कशी आहे? आणि हा प्रश्नांचा सिलसिला आयुष्यभर चालू राहतो. प्रश्न हे माहिती मिळविण्याचे साधन आहे. त्यानंतरच संवाद सुरु होतो. प्रश्न विचारणे हा सुद्धा संवादाचा एक भाग आहे.

बरेच वेळा ज्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत, त्यांनाच प्रश्न विचारून भंडावले जाते. कित्येक वेळा उत्तर माहित असूनही खोडकरपणे प्रश्न विचारले जातात.

आयुष्यात सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. मग हे प्रश्न घेऊन आपण लांबच्या प्रवासाला निघतो. आपल्या मनात पदोपदी प्रश्न उमटत असतात. काही विचारले जातात तर काहींची उत्तरे काळच देतो.

वैयक्तिक प्रश्नांची उत्तरे वेळेवर मिळाली नाहीत तर ते प्रश्न विसरून जायचे असतात म्हणजे मनाला त्रास होत नाही. उत्तर वेळेवर मिळण्यात जी मजा आहे, ती मजा उत्तर ओरबाडून घेण्यात नाही.

माझ्याही मनात अनेक प्रश्न डोकावत असतात. अति विचार करण्याचा परिणाम. मी सुद्धा प्रश्न ह्या विषयावर काही लेखन म्हणजे प्रती प्रश्न केले आहेत. वेळ मिळाल्यास वाचावे. लिंक खाली देत आहे.

१) पेपर मधील बातमी वाचून मनात आलेले प्रश्न:

http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/18-Question.pdf

२) तरुण पिढी बरोबर संवाद साधताना पडलेले प्रश्न:

http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/66-objective_answer.pdf

३) संभाषण कसे करावे ह्याची संक्षिप्त रूपरेषा.

http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/51-CommunicationSkill.pdf

सुधीर वैद्य
१५ -० ६ -२०१३

Advertisements

0 Responses to “२४८) प्रश्न”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

June 2013
M T W T F S S
« May   Jul »
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: