२३८ ) आजची तारीख २९-०५-२०१३.

२३८ ) आजची तारीख २९-०५-२०१३.

मित्रानो , सुप्रभात

आजची तारीख २९-०५-२०१३.  या तारखेकडे नीट बघा.  विचार करा. काही Clue मिळतोय? असो. मीच suspense दूर करतो. तारखेची बेरीज केली तर १ १ येते . Year ची जर बेरीज केली तर ६  येते.   हे आकडे  (११-५-६)  बघून माझ्या मनात काही विचार आले. ते विचार मी आपल्याजवळ Share करत आहे.     ११ वजा ५ = ६.

१) आपले आर्थिक नियोजनाचे एक महत्वाचे सूत्र हे आकडे आपल्याला सांगतात. आपली आवक (Income) वजा बचत (Saving) = खर्च (Expenditure). Income Tax हा शब्द Income-tax असा  लिहिला जातो. आपल्याला जे income मिळते ते tax वजा करून .

२) आपण जर का Investment at  the  time  of  retirement चे टार्गेट ठरविले आणि त्या प्रमाणे नोकरी/ व्यवसाय सुरु केल्यानंतर वरील सूत्रानुसार नियमित बचत केली तर आपले निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखाचे जाईल.

३) हे सूत्र मी वडिलांकडून शिकलो.  मी college मध्ये असताना वडील वारले. पण त्यांनी जे  कुटुंबासाठी आर्थिक नियोजन केले होते त्याला तोड नाही.  आजारपणामुळे त्यांचा अकाली मृत्यू अटळ होता आणि त्यामुळेच त्यांनी हे नियोजन जाणीवपूर्वक केले होते.

४) मी ह्याच सूत्राचा वापर करून आर्थिक नियोजन केले.  नोकरीच्या पहिल्या दिवशी (शनिवार १४-०६-१९७५) मी निवृत्तीची तारीख आणि Retirement corpus ठरविला आणि नियमित बचत करून माझे टार्गेट पूर्ण केले.

५) Investment फक्त आर्थिक व्यवहाराचीच नसते. आपण इतरही महत्वाच्या गोष्टींमध्ये Investment करणे गरजेचे असते. बघा विचार करून. ह्या महत्वाच्या बाबी म्हणजे शिक्षण, तब्बेत, कुटुंब, मित्र, + मानसिकता.

६) Your Life should be like a square meal. Your destination of ‘Happiness’ in life will be your mind it self if you can manage to keep balance between your educational /occupational career, family, health and friendship.

७) Investment चे रेकॉर्ड, due  dates , Financial Investment करताना काय काळजी घ्यावी, खर्चाचे नियोजन कसे करावे, खर्च कसा वाचवावा, मृत्यूपत्र कसे करावे, शेअरमार्केट मध्ये पैसे कसे गुंतवावे वगैरे विषयांसाठी माझ्या website (www.spandane.com) च्या  Personal Data Formats ह्या  Section ला   भेट  द्यावी.Link: http://www.spandane.com/personaldataformat.html

मित्रानो तुम्हाला काही वेगळा विचार सुचतोय का? जरूर कळवा.

आजचा  दिवस तुम्हाला सुखाचा व आनंदाचा जाओ.

सुधीर वैद्य
२९ – ०५ – २०१३

Advertisements

0 Responses to “२३८ ) आजची तारीख २९-०५-२०१३.”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

May 2013
M T W T F S S
« Apr   Jun »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: