‘ क्लिक म्हणजे काय हो?

P1050215

 

सुषमा दातार यांचा आजच्या लोकमत (३१ मार्च २०१३ ) मधील ‘ क्लिक म्हणजे काय हो? ‘ ह्या लेखाबद्दल:

आजच्या लोकमत (३१ मार्च २०१३ ) मधील आपला ‘ क्लिक म्हणजे काय हो? ‘ लेख वाचला. खूप आवडला . आपल्या आयुष्यात ह्या क्लिक होण्याला बरेच महत्व आहे ? अगदी कोणते  शिक्षण घेऊ? कोणती नोकरी स्वीकारू ? कोणता Flat घेऊ ? दोन आवडलेल्या जोडीदारापैकी कोणाशी विवाह करू ? इत्यादी . प्रत्येक वेळी हा आतला आवाज ऐकायला येतोच असे नाही . तर काही वेळा त्या आतल्या आवाजाप्रमाणे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य किवा परिस्थिती असतेच असे नाही. पण ह्या आतल्या आवाजाचे महत्व मात्र आहे, हे नक्की . लग्नाच्या बाबतीत लेखाच्या शेवटी आपण सुचविलेला उपाय (भेटीगाठी घेऊन अधिक माहिती मिळाल्यानंतर परत एकदा आतला आवाज तपासून बघणे ) चांगला आहे . पण अशा  भेटीगाठी,  समाजाचे आणि नातेवाईकांचे दडपण न येता,  किती वेळा शक्य असतील हा प्रश्न आहे .

 

जर भेटीगाठी खरेच महत्वाच्या असत्या तर सर्व प्रेमविवाह यशस्वी झाले असते .  पण त्यामुळे आपण सुचविलेल्या उपायाचे महत्व कमी होत नाही .

Advertisements

0 Responses to “‘ क्लिक म्हणजे काय हो?”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

March 2013
M T W T F S S
« Feb   Apr »
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: