२२३) सुप्रभात – सकाळचे आकाश

Photo1785-1              Photo1786-1

Photo1787-1

२२३) सुप्रभात – सकाळचे आकाश 

मित्रानो सुप्रभात

आज सकाळी फिरून येताना आकाशाचे काढलेले फोटो अपलोड  केले आहेत. हे फोटो नोकिया c2 – 01 (3.2 MP) ने काढले आहेत .

आकाशाकडे  बघितल्यानंतर कोणाच्याही मनात विचार येणे स्वाभाविक आहे कि आपले आयुष्यही असेच सरळ रेषेत
आपल्या ध्येयाकडे जाणारे असावे. पण मित्रानो जे आयुष्य असे सरळमार्गी असेल, त्याची गंमतच काय? आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे. प्रवासाचा रस्ता कसा असावा (Road condition ) हे आपण ठरवू शकत नाही. पण रस्ता निवडीचे स्वातंत्र्य आपण नक्कीच घेऊ शकतो.

आपण निसर्गाच्या सान्निध्यात फिरताना कशी मजा  घेतो, तसे आयुष्य जगता  आले पाहिजे . ज्या आयुष्यात दुखे नाहीत , काटे नाहीत , समस्या नाहीत त्या आयुष्यात थ्रिल्ल कसे असणार?

मित्रानो, आपल्या आयुष्याची दिशा मात्र ठरलेली असावी म्हणजे मग मुख्य मार्ग हरवण्याची भीती उरणार नाही.

आजची प्रसन्न सकाळ आणि प्रत्येक दिवस आपल्या सर्वांना आणि तुमच्या कुटुंबियांना आनंदाचा, सुखा-समाधानाचा आणि भरभराटीचा जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

सुधीर वैद्य
२२ -०३ -२०१३

Advertisements

0 Responses to “२२३) सुप्रभात – सकाळचे आकाश”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

March 2013
M T W T F S S
« Feb   Apr »
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: