२१२) एकटेपणा

212) photo1635_001

212) photo1636_001

२१२) एकटेपणा 

मित्रानो, शुभ संध्याकाळ

पाणवठ्यावरील कबुतरांचा थवा नुकताच कॅमेऱ्यात बंदिस्त केला.  प्रत्येक कबुतराचा वेगळा मूड दिसतो आहे. म्हटले तर एकत्र पण तरीही एकटे. माणसासारखे. !!!!

आपले पण असेच आहे नाही? आपण समाज प्रिय आहोत. आपण कुटुंबात रमतो. एकटे राहण्याची बऱ्याच  जणांना भीती सुद्धा वाटते. काही लोकांना मनासारखी साथ देणारा पार्टनर मिळतो. आपले मन सुखावते. पण हि साथ खरी आहे का , हे आपण तपासून बघतोच असे नाही. बरेच वेळा हि परिपूर्ण साथ पार्टनरने एकतर्फी केलेल्या त्यागावर उभी राहिलेली असते.

आजच्या आणि प्रत्येक दिवशी – संध्याकाळी तुम्हाला चांगली साथ मिळो अशी प्रार्थना करतो. तुमच्या मनातील एकटेपणाची भावना विरून जावो. !!!!

सुधीर वैद्य
३०-०१-२०१३

Advertisements

0 Responses to “२१२) एकटेपणा”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

January 2013
M T W T F S S
« Dec   Feb »
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: