६४) मुसाफिर / अच्युत गोडबोले

Musafir - Photo1523

 

६४) मुसाफिर / अच्युत गोडबोले / मनोविकास प्रकाशन / रुपये २५० / पृष्ठे ४६४ /
प्रथमावृत्ती २४-१०-२०१२
/ द्वितीयावृत्ती  ३०-१०-२०१२
एका अफाट व्यक्तिमत्वाच्या माणसाने स्वत:च्या अफाट  आयुष्याचा लेखा जोखा ह्या पुस्तकात मांडला आहे. हा जीवन प्रवास कोणालाही अचंबित केल्याशिवाय राहणार नाही.
आयुष्यात अनेक गोष्टी लेखकाला खुणावतात. प्रत्येक गोष्टीत लेखक सर्वस्व झोकून काम करतो. त्या प्रश्नांच्या मुळाशी जातो. आयुष्यातील चढ उतार हि पचवतो. एकाच वेळेला व्यक्तिगत आयुष्यातील संघर्ष आणि त्याचवेळी career मध्ये उच्च पदावरील जबाबदारी सांभाळणे  हि कसरत बघून आपण थक्क होतो. हे आत्मचरित्र काळजाला भिडते.  लेखन शैली ओघवती आहे त्यामुळे पुस्तक वाचायला सुरवात केल्यानंतर सोडवत नाही. काही वेळा हसून हसून आपली मुरकुंडी वळते. तर काही वेळा आपण लेखकाचा जीवन प्रवास आणि केलेला संघर्ष बघून चकित होतो.

हा जीवन प्रवास आयुष्यातील टप्प्यानुसार लिहिला आहे. हि मांडणी वाचकाला सोयीची वाटते. लेखकाची पुस्तके विद्यार्थी Text book म्हणून अभ्यासतात. हे पुस्तकही जीवनाचा अभ्यास ह्या सदरात text book म्हणून संग्रही ठेवावे लागेल.

अश्या थोर लेखकाच्या पुस्तकाचे परीक्षण करण्याची  माझी लायकी नाही याची जाणीव मला आहे. परंतु ह्या पुस्तकाची माहिती मित्रांना कळावी म्हणूनच मी हा प्रयत्न केला आहे.

मित्रानो, वेळात वेळ काढून हे पुस्तक वाचा हि नम्र विनंती.

सुधीर वैद्य
३१-१२-२०१२

Follow me on …..

Advertisements

0 Responses to “६४) मुसाफिर / अच्युत गोडबोले”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

January 2013
M T W T F S S
« Dec   Feb »
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: