१६६) हि वाट दूर जाते

Image

१६६) हि वाट दूर जाते

मित्रानो, सुप्रभात.

ह्या  नावावरून एक गाजलेले गाणे तुम्हाला आठवणे स्वाभाविक आहे. पण तो ह्या लेखाचा विषय नाही.

आयुष्य म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंतचा एक प्रवास असतो. हा प्रवास आपण वेगवेगळ्या वाटांवरून करत असतो. लहानपणी आई-वडील हि वाट दाखवतात. मोठेपणी आपण आपली वाट निवडतो. खरेतर आयुष्याच्या वाटा – रस्ते एकमेकाला समांतर असतात. एक वाटेवरून दुसऱ्या वाटेकडे जायला जोडणारे रस्तेही असतात. काही माणसे फार यशस्वीपणे ह्या जोड रस्त्यावरून  सर्व वाटांचा आनंद घेतात. काही माणसे एकाच रस्त्यावरून वेगाने जाणे पसंद करतात. पण खूप पुढे गेल्यानंतर त्यांना इतर वाटांची आठवण होते. पण जोड रस्ता तर मागे राहिलेला असतो. आयुष्यात असे मागे जाणे जमतेच असे नाही. काही लोक स्वत:ची वाट तयार करतात. त्या वाटेने मग इतर लोक जातात.

मला कल्पना आहे की हे सर्व विवेचन सकाळ सकाळ वाचायला आणि पचायला जड जात असेल. तेव्हा अधिक विवेचन करण्याच्या भानगडीत न पडता मी तुम्हाला माझ्या लेखाची लिंक देतो. त्या लेखात एका video ची लिंक दिली आहे. तेव्हा प्रथम तो video बघा आणि मग लेख वाचा.

लिंक: http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/89_Track.pdf

आजचा दिवस तुम्हा सर्वाना आनंदाचा जावो आणि तुम्हाला तुमची वाट सापडो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

सुधीर वैद्य

०७-०९-२०१२

Advertisements

0 Responses to “१६६) हि वाट दूर जाते”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

September 2012
M T W T F S S
« Aug   Oct »
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: