संवाद आणि नातेसंबंध:
जेव्हा संवाद संपतो तेव्हाच नातेसंबंध संपतात. ह्याला रक्ताचे नातेसंबंध सुद्धा अपवाद नाहीत. संवाद संपतो ह्याचा अर्थ रोज संवाद झाला पाहिजे असे नाही. संवादाची नाळ जो पर्यंत मनात जिवंत आहे तो पर्यंत नातेसंबंध टिकतात. कितीही काळानी जेव्हा संवाद सुरु होतो तेव्हा असे वाटतही नाही की आपण गेल्या काही काळ संवाद केलाच नव्हता. संवाद हि दरी नकळतपणे भरून काढतो.
नातेसंबंध वाढवण्यासाठी आणि टिकविण्यासाठी माझ्या टिप्स http://www.spandane.com (Spandane articles) वर अपलोड केल्या आहेत.
0 Responses to “संवाद आणि नातेसंबंध:”