Spandane Photo Gallery : लेख -१० / Monsoon Lily
Spandane Photo Gallery :
लेख –१० / Monsoon Lily
हे झाडहि बागेत लावून बरीच वर्षे झाली. ह्या लिलीला फक्त पाऊस सुरु झाला कि फुले येतात. फुलांचा आकार मोठा असतो व फुलाला मंद सुवास येतो. फुले दोन -तीन दिवस पाण्यात चांगली राहतात.
ह्या फुलाची जात वेगळी आहे. देवाच्या निर्मितीचे आश्चर्य वाटते. माणसात तर variety निर्माण केलीच आहे पण निसर्गात हि भरपूर variety निर्माण केली आहे. माणसाने ह्यातून शिकण्यासारखे आहे. आपल्या अंगभूत गुणांचा उपयोग व फायदा समाजाला हि झाला पाहिजे.
तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट बघतोय. नुसेतच Like करून पुढे जाऊ नका हि विनंती. माझा Email ID – spandane2008@gmail.com
Album Link: http://bit.ly/n6AWPx
सुधीर वैद्य
0 Responses to “Spandane Photo Gallery : लेख -१० / Monsoon Lily”